Monday, September 01, 2025 06:49:08 AM
मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की ही कागदपत्रे नागरिकत्वाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाऊ शकत नाहीत.
Jai Maharashtra News
2025-08-12 20:16:46
आता ब्रिटनमधील 16 आणि 17 वर्षे वयोगटातील तरुणांना सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदानाचा अधिकार मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे दशकानंतर प्रथमच ब्रिटनमध्ये मतदानाच्या वयोमर्यादेत बदल करण्यात आला आहे.
2025-07-17 20:48:03
आता मतदार यादीत नाव नोंदणीकृत झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत मतदाराचे नाव मतदार यादीत येईल. तसेच पंधरा दिवसांच्या आत मतदार छायाचित्र ओळखपत्र (EPIC) मिळेल.
2025-06-18 21:50:13
जर सरकार महिलांना इतक्या मोफत गोष्टी देत असेल तर पुरुषांनाही दर आठवड्याला 2 बाटल्या मोफत दारू द्यावी. बुधवारी सभागृहात झालेल्या चर्चेदरम्यान आमदारांनी ही विचित्र मागणी केली.
2025-03-19 15:33:09
आता देशातील नागरिकांना त्यांचे मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करावे लागणार आहे.
2025-03-18 17:50:10
राज्यातील मतदार आज आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
Apeksha Bhandare
2024-11-20 06:46:02
ज्यांच्याकडे मतदार ओळखपत्र नाही अशांसाठी महाराष्ट्राच्या माहिती संचलनालयाने ओळखीचा पुरावा म्हणून बारा पर्यायी कागदपत्रांची यादी प्रसिद्ध केली आहे.
ROHAN JUVEKAR
2024-11-11 08:56:49
दिन
घन्टा
मिनेट